गोल पोस्ट आरोग्य अमिताभ बच्चन यांच्या फिटनेसचे रहस्य

अमिताभ बच्चन यांच्या फिटनेसचे रहस्य

मुंबई : बॉलिवूडचे महानायक, शहेनशहा, बिग बी अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन हे वयाच्या ७६ व्या वर्षीदेखील एखाद्या तरुणाला लाजवेल अशी मेहनत घेताना दिसतात. जाणून घेऊयात त्यांच्या या फिटनेसचं रहस्य…

अमिताभ न चुकता दररओज व्यायाम करतात त्यामुळे ते फिट आहेत. अमिताभ चहा आणि कॉफीचे सेवन करणे टाळतात. अमिताभ बच्चन हे पूर्णपणे शाकाहारी आहे. त्यांच्या मते मांसाहार पचनासाठी जड जातो. अमिताभ बच्चन हे ना कोल्ड्रिंक पितात ना सोडा वॉटर. यामुळे कार्बोनेट नियंत्रणात राहण्यास मदत होते.
अमिताभ हे दारू, सिगारेट तसेच कुठल्याही प्रकारचे व्यसन करत नाहीत. यामुळे त्यांचे आरोग्य सुदृढ राहते.

error: Content is protected !!
Exit mobile version