गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा आर्चीला करायचंय ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याबरोबर डेट

आर्चीला करायचंय ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याबरोबर डेट

‘सैराट’ या चित्रपटादमुळे अनेक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. अर्थात आर्ची . सध्या ती कुठल्या ना कुठल्या कारणामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते.
त्यामुळे सैराटनंतर आर्चीच्या लाईफमध्ये सध्या काय सुरु आहे. याबाबत जाणून घेण्याची प्रेक्षकांना नेहमीच उत्सुकता असते. आपल्या रिलेशनशिप किंवा प्रेमाबद्दल न बोलणाऱ्या आर्चीने रिलेशनशिप बद्दल खुलासा केला नाहीतर बॉलिवूडच्या एका अभिनेत्याला डेट करण्याची इच्छा असल्याचे देखील बोलून दाखवले.

एका मराठी टेलिव्हिजन वाहिनीवरील कार्यक्रमात रिलेशनशिपबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तरं देताना आर्चीने एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता विकी कौशलला डेट करायची इच्छा तिने यावेळी व्यक्त केली.

error: Content is protected !!
Exit mobile version