गोल पोस्ट इतर राजकारण विधानसभेत पहिल्यांदा दाखल होणार ११०आमदार

विधानसभेत पहिल्यांदा दाखल होणार ११०आमदार

मुंबई: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ११०आमदार पहिल्यांदाच निवडून आले आहेत.
यात दहा पक्षाचे दहा आमदारही पहिल्यांदाच विधानसभेत पाय ठेवणार आहेत.
त्यात राष्ट्रवादीचे सर्वाधिक म्हणजे ५४टक्के आमदार पहिल्यांदा निवडून आले आहेत. काँग्रेस ४३ टक्के, शिवसेना ३३, तर भाजप २५ टक्के आमदार निवडून आले आहेत.
यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाने सर्वाधिक तरुणांना निवडणुकीत संधी दिली आहे.

पहिल्यांदाच विधानसभेत एवढे आमदार निवडून आल्याने कामकाज सुरळीत होण्यात मदत होणार आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version