गोल पोस्ट क्रीडा क्रिकेट असा आहे विराट चा डाएट

असा आहे विराट चा डाएट

विराट त्याच्या डायट बाबत तो फार काळजी घेतो. विराट फ्रेश फ्रूट खातो आणि ग्रीन टी घेतो. तसेच विराटला ब्लॅक कॉफी फार आवडते.
प्रॅक्टिस नंतर विरात जेवणात पोषक आहार आणि हलके जेवण करतो. त्यात ज्यूस, सलाड, नाहीतर थोडे फ्राय केलेले पदार्थ तो खातो. पिण्याच्या पाण्याबाबतही तो खूप काळजी घेतो.
खासकरून फ्रान्स वरुन इंपोर्ट केलेले केलेले मिनरल वॉटर पिणे विराट पसंत करतो. या डायटचा विराट खूप फायदा होतो.

error: Content is protected !!
Exit mobile version