तासिका तत्त्वावरील शिक्षकांना डावलण्याचा प्रयत्न

इंदापूर, दि.१मे २०२० : देश कोरोना विरुध्द लढाई लढत असताना कौशल्य विकास विभागातर्फे निदेशक पदाची भरती करण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. या लॉकडाउनचा फायदा घेत शासन तासिका तत्वावरील शिक्षकांना डावलण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप महाराष्ट्र आयटीआय निदेशक संघर्ष समितीतर्फे करण्यात आला आहे. आहे, असे संघटनेतर्फे देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमुद केले आहे.

इतकी वर्ष काम करूनही या शिक्षकांना अनुभव प्रमाणपत्र दिलेले नाही. त्यामुळे वेळ संपल्यानंतर सोडून देण्याची पध्दत शासन करीत आहे, असा आरोप संघटनेने केला आहे. त्यामुळे अनुभवी निदेशकांना कायमस्वरूपी कंत्राटी पध्दतीने सामावून घेण्याची मागणी प्रदीप गवळे आणि योगेश येवले यांनी केली आहे.

तर भरती न करता तासिका तसेच राज्यातील ४१७ शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्थांमध्ये १ लाख ३० हजार विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत.

काही वर्षापासून विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. सध्या राज्यातील आयटीआयमध्ये सुमारे २ हजार निदेशकांची पदे रिक्त आहेत. या तासिका तत्त्वावरील स्मरणपत्र देऊन लवकरात लवकर या पदांवर राज्याच्या कौशल विकास पदभरती करण्यासंदर्भात कार्यवाही करून शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली तत्त्वावारील शिक्षकांना कंत्राटी विभागामार्फत आयटीआयमधील ७०० करण्याचे आदेश केले आहे.

त्यामुळे या पध्दतीने भरती करुन घ्यावे, अशी निदेशक पदांची भरती केली जाणार अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.

सध्या कमी मानधनात हे शिक्षक अनुभवी तासिक तत्वावरील काम करीत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. आहे. याबाबत संबंधित विभागाने शिक्षकांना नोकरी गमवावी लागणार आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा