अयोध्या – कोण कोण होते वकील ?

नवी दिल्ली: आज भारताचा ऐतिहासिक दिवस आहे.कारण आज अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा अयोध्या प्रश्नाचा निकाल लागला. हा निकाल संवेदनशील असल्याने त्यावर निकाल करणे कठीण होते.
याप्रकरणाची सुनावणी ५ ऑगस्ट ते १७ ऑक्टोबरपर्यंत झाली. यानंतर निर्णय राखून ठेवण्यात आला होता. याप्रकरणी ५ न्यायधीशांचे घटनापीठ नेमण्यात आले होते. सरन्यायाधीश रंजन गोगाई याचे अध्यक्ष होते. न्यायाधीश एसए बोबडे, न्यायाधीश अशोक भूषण, न्यायाधीश एस अब्दुल नजीर, न्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांचा समावेश होता.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा