केळीच्या चिप्स

साहित्य:

अर्धा डझन कच्ची केळी, अर्धा चमचा मिरपूड, काळा मीठ एक चमचे, अर्धा चमचा भाजलेला जिरे पूड, तळण्यासाठी तूप किंवा तेल.

कृती:

प्रथम कच्च्या केळीची साल काडून घ्या. सोललेल्या केळी तुम्हाला हवे तसे कापून घ्या, आता तेल किंवा तूप गरम करायला ठेवा, तेल गरम झाल्यावर चिप्स तेलात घाला. चिप्स कुरकुरीत झाल्यावर तेलातून कडून घ्या. आता त्यात मिरपूड, जिरेपूड आणि काळा मीठ घालून व्यवस्तिथ मिक्स करून घ्या. थंड झाल्यावर चिप्स एअर टाइट कंटेनरमध्ये साठवा. बनवलेल्या केळीच्या चिप्स वर वाळलेले किंवा तळलेले कोथिंबीर घालू शकता.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा