गोल पोस्ट राष्ट्रीय भदोरीया यांनी भरली एच टी टी ४० मधून उड्डाण

भदोरीया यांनी भरली एच टी टी ४० मधून उड्डाण

बंगळूर: हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल आर के एस भदोरीया यांनी आज हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या एच टी टी ४० या विमानाच्या प्रारुपतून उड्डाण करणारे ते पहिले हवाई दलप्रमुख ठरले आहेत.
या उद्दानात त्यांनी विमानाच्या काही चाचण्याही घेतल्या आहेत. त्यांनी प्रा रूपाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान मानवासह केल्या जाणाऱ्या गगन यान मोहिमेसाठी साठी छाननी प्रक्रिया कठोर निष्कर्षावर केली जात असल्याची माहिती भादोरिया यांनी दिली.

error: Content is protected !!
Exit mobile version