भाजप सत्ता स्थपण्यासाठी असमर्थ

58

मुंबई: भाजपच्या नुकत्याच झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत आम्ही सत्ता स्थापन करणार नसल्याचा निर्णय झाला. हा निर्णय राज्यपालांना भाजप नेत्यांनी सांगितले.

राजभवनावर झालेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली.त्यामुळे राजकीय वातावरण चांगले फिरणार आहे. त्यामुळे शिवसेना बरोबर कोण जाते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.