गोल पोस्ट राजकारण भाजपा लढवणार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक

भाजपा लढवणार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक

मुंबई: भाजपा विधान सभा निवडणूक लढवणार आहे हे जवळपास निश्चित झाले आहे. यामध्ये योगेश सागर, किसन कथोरे, बबनराव लोणीकर या नावांचा समावेश आहे. विधानसभा अध्यक्ष पदासाठी आज अर्ज भरण्यात येणार आहे. विधान सभा अध्यक्ष पदाची निवड सेक्रेत बेलेट नुसार केली जाते. त्यात आज बहुमताची चाचणी देखील होणार आहे. यातच आमदार फुटण्याची शक्यता जास्त असते.
विधानसभा अध्यक्षांची निवड ही उद्या होणार आहे. आज बारा वाजेपर्यंत अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची मुदत आहे. किसन कथोरे यांचे नाव अर्ज भरण्यासाठी चर्चेत असल्याचे सांगितले जात आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version