गोल पोस्ट राष्ट्रीय भारतीय लष्कराची जम्मू-काश्मीरमधील अतिरेक्यांवर मोठी कारवाई

भारतीय लष्कराची जम्मू-काश्मीरमधील अतिरेक्यांवर मोठी कारवाई

जम्मू-काश्मीर;भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरमधील अतिरेक्यांवर मोठी कारवाई केली आहे. अन्सार गझवातुल हिंद चा माजी प्रमुख जाकिर मुसा याचा अतिरेकी वारसदार त्याचा भारतीय जवानांनी खात्मा केला आहे. हमित लाल्हारी असे त्याचे नाव आहे. अन्सार गझवातुल हिंदीचा तो प्रमुख होता. त्याचा खात्मा भारतीय जवानांनी केला आहे. तीन दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी यमसदनी धाडले आहे. त्राल सेक्टर मध्ये ही कारवाई करण्यात आले आहे. गेल्या चार पाच दिवसापासून सुरक्षा सीमेवर दहशतवादी चळवळ वाढली होती. काही दिवसापूर्वी जवानांनी 21 दहशतवाद्यांना कंठस्नान दिले होते.

error: Content is protected !!
Exit mobile version