गोल पोस्ट करमणूक बिग बींचा ‘रॅप’वर डान्स

बिग बींचा ‘रॅप’वर डान्स

बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन सत्तरीनंतरही त्याच जोशात कुठलेली काम करताना दिसत आहेत. नुकतेच एका रॅप गाण्यावर ते थिरकताना दिसले आहेत.
 
  नेमके काय घडले :
 
▪ सध्या अमिताभ यांच्या रॅप डान्सचा फोटो सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. यामध्ये अमिताभ प्रसिद्ध रॅपर नॅझीसोबत डान्स करताना दिसत आहेत.
 
▪ रॅपर नॅझी हा स्वच्छता या विषयावर रॅप गात असताना अमिताभ यांना डान्स करण्याचा मोह आवरला नाही.
 
▪ अमिताभ यांचे डान्स करतानाचे फोटो नॅझीनं इंस्टाग्राम अकाउंवर शेअर केले असून त्यावर प्रेक्षकांच्या समिंश्र प्रतिक्रिया येत आहेत.
 
▪ या फोटोवर रणवीर सिंगने केलेली कमेंट सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. रणवीरने या फोटोवर ‘बच्चन बोले’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.
 
  दरम्यान, रणवीर सिंहने गली बॉय मध्ये साकारलेली नॅझीची भूमिका हि याच रॅपर नॅझीच्या वास्तव आयुष्यावर आधारित होती.
 

error: Content is protected !!
Exit mobile version