बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन

12

मुंबई, २ सप्टेंबर २०२१ : बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालं आहे. वयाच्या ४० व्या वर्षी त्याला हृदयविकाराने गाठलं. हृदयविकाराचा झटका आल्याने सिद्धार्थ शुक्लाची प्राणज्योत मालवली. मुंबईतील कूपर रुग्णालयाने त्याला मृत घोषित केलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : किरण लोहार