धोकादायक स्थितीत जैवविविधता,१० लाख प्राणी आणि वनस्पती प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर

पुणे; ०३ ऑगस्ट २०२२ ‘जंगली प्रजातींचा शाश्वत वापर’ या अहवालात मानवाची एक चिंताजनक प्रवृत्ती दर्शविली आहे जी अवैध व्यापार दर्शवते. त्याचे उदाहरण म्हणजे,

आज अंदाजे ५०००० वन्यप्रजातींचा खाण्यासाठी, औषधांंसाठी, अवजारांसाठी आणि इतर गोष्टींसाठी वापर केला जातोय. जगात अवैध व्यापाराची वार्षिक उलाढाल ही १५००० करोड इतकी आहे. जगातील ७०% गरीब लोक, हे थेट वन्यप्रजातींवर अवलंबून आहेत.

मानव आणि सर्व सजीव हे परस्परावलंबी आहेत आणि म्हणूनच त्याचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. त्यांचे अतिशोषण थांबवून त्यांच्या अधिवासांचे संरक्षण करणे हे अति अति आवश्यक आहे असा निष्कर्ष यातून निघतो. धोक्याची घंटा वाजून आता बराच काळ लोटलेला आहे.

न्यूज अनकट – गुरूराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा