गोल पोस्ट नाशिक बातम्या बंडू बच्छाव भाजपमध्ये?

बंडू बच्छाव भाजपमध्ये?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने भाजपने नाशिक जिल्ह्यात मोठी इनकमिंग मोहिम सुरु केली आहे. भाजपडून आपल्याच मित्रपक्षांना धक्के दिले जात आहे.

भाजप आता नाशिकच्या मालेगावातही धमाका करण्याच्या तयारीत आहे. मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना (शिंदे ) पक्षाचे मंत्री दादा भुसे यांचा मतदारसंघ आहे. विधानसभेला दादा भुसे यांच्याविरोधात अपक्ष लढलेले बंडू काका बच्छाव यांना भाजपने गळाला लावल्याचे वृत्त समोर येत आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version