इतरराजकारणराष्ट्रीय February 8, 2025 10 Share Facebook Twitter Pinterest WhatsApp Telegram दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे! सकाळी 11 वाजताच्या कलानुसार, भाजप 36हून अधिक जागांवर आघाडीवर असून, कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त जल्लोष सुरू आहे. आम आदमी पक्षासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे!