गोल पोस्ट राष्ट्रीय आंध्र प्रदेश: प्रवासी बस उलटल्यामुळे , आठ ठार, अनेक जखमी

आंध्र प्रदेश: प्रवासी बस उलटल्यामुळे , आठ ठार, अनेक जखमी

आंध्र प्रदेशात एक वेदनादायक अपघात झाला आहे. राज्यातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात प्रवाशांनी भरलेली बस पलटल्या मुळे मारिडुमिली आणि चिंटूरू यांच्यामधे हा अपघात झाला. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत.

आदिवासी भागातील चिंटूर घाट रोडवरील वाल्मीकी कोंडाजवळ पर्यटकांना नेणारी बस दरीत पडल्याची माहिती पोलिसांनी दिली. पूर्व गोदावरी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अदनान नईम अस्मी म्हणाले, बस खड्ड्यात पडल्याची पुष्टी मिळाली आहे परंतु अद्याप मृतक किंवा जखमी व्यक्तींची संख्या निश्चित झालेली नाही.

error: Content is protected !!
Exit mobile version