कदमवाकवस्ती ग्रामपंचायत ने केली औषध फवारणी

कदमवाकवस्ती : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जो तो आपापल्या परिने काळजी घेत आहे. पुण्यातील कदम वाकवस्ती परिसरात असणाऱ्या सोसायट्यांना धूवून निर्जंतुकीकरण करण्यात आलं. सोडिअम हायपोक्लोराईड या औषधाची फवारणी करण्यात आली. सध्या कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव हा पुण्यात पाहायला मिळत आहे. सोसायट्यांमध्ये कोणताही कोरोनाचा परिणाम होऊ नये यासाठी कदम वाकवस्ती च्या सरपंच सौ.गौरी चित्तरंजन गायकवाड व ग्रामपंचायत सदस्य व भाजपा युवा नेते चित्तरंजन गायकवाड यांच्यावतीने करण्यात आली. यावेळी संपूर्ण सोसायट्या, गटारी, घरे, बंगले, बसस्टँण्डस फवारण्यात आले. कदम वाकवस्ती गावात प्रथमच अशी फवारणी करण्यात आली. जर कदमवाकवस्ती प्रत्येक प्रभागात अशी फवारणी केली व गाव निर्जंतुकीकरण करण्यास वेळ लागणार नाही, असं भाजपा नेते चित्तरंजन गायकवाड यांनी सांगितलं आहे.व यावेळ उपस्थित

कोरोणो या जीवघेण्या विषाणू ला आळा घालण्यासाठी संपूर्ण कदमवाकवस्ती मध्ये ग्रामपंचायत कदमवाकवस्ती च्या वतीने प्रतिबंधक औषध फवारणी करण्यात आली स्वतः सरपंच सौ गौरीताई चितरंजन गायकवाड तसेच श्री चित्तरंजन नाना गायकवाड . ग्रामपंचायत सदस्य श्री रमेश कोतवाल, नवनाथ साळुंखे ,सचिन दाभाडे , विकी नामुगडे , प्रसाद कदम, दीपक काळभोर,राणिताई बडदे, तसेच ग्राम विकास अधिकारी माननीय प्रवीण देसाई ,ग्रामपंचायत कर्मचारी यांनी त्याठिकाणी थांबुन या महामारी पासुन ग्रामस्था चे रक्षन करण्या साठी प्रयत्न केले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा