कॅप्टन विक्रम बात्रा १९९९ रोजी कारगिल युद्धात ते शहीद झाले

49

कॅप्टन विक्रम बात्रा हे भारतीय सैन्याचे अधिकारी होते. ७ जुलै १९९९ रोजी कारगिल युद्धात ते शहीद झाले. त्यांना परमवीर चक्र हा शौर्य पुरस्कारदेखील प्रदान करण्यात आला आहे.