“चांद्रयान-2” चे चंद्रावरील सुंदर फोटो

74

बंगरुळ : भारताने पाठवलेल्या चांद्रयान २ ने चंद्राचे सुंदर फोटो पाठवला आहे. त्यामुळे चंद्रावर माणसाचे असणाऱ्या अस्तित्व आहे की नाही याचे संशोधन करण्यास मोठी मदत मिळणार आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने एका बाजूला चांद्रयान-३ मोहीमेच्या तयारीला लागले असतानाच काहीच दिवसांपूर्वी इस्रोने चांद्रयान-२ ही मोहीम राबवली होती. ही मोहीम पूर्णपणे यशस्वी झाली नसली तरी इस्रोने केलेल्या कामगिरीचे कौतुक संपूर्ण जगाने केले होते.

भारताच्या या चांद्रयान -२ मोहीमेतील चंद्राचे फोटो नियमीतपणे पाठवत आहे. चांद्रयान-२ मधील ऑर्बिटरने आता चंद्राचा आतापर्यंतचा सर्वात सुंदर असा फोटो पाठवला
चांद्रयान-२ मधील टेरेन मॅपिंग कॅमेऱ्याद्वारे क्रेटर के थ्रीडी क्यू चंद्राचा हा फोटो १०० किलोमीटर अंतरावरून हा फोटो काढण्यात आल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले आहे.
या फोटोत चंद्रावरील एक मोठा खड्डा दिसत आहे. या फोटोच्या अभ्यासातून चंद्रावर जीवसृष्टी आहे की नाही यासंदर्भातील शक्यचा तपासली जाऊ शकते.
चंद्रावरील खड्ड्यांचा अभ्यास भविष्यातील संशोधनासाठी होऊ शकतो.
चांद्रयान-२ मधील लँडर विक्रम भलेही चंद्राच्या भूमीवर सॉफ्ट लँडिंग करू शकले नसले तरी ऑर्बिटर सातत्याने चंद्राचे फोटो पाठवत आहे. इस्रोचे चेअरमन शिवन यांनी याआधीच स्पष्ट केले आहे की, चांद्रयान-२ मोहीम जवळपास ९८ टक्के यशस्वी झाले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा