नारळाची करंजी

आज आपण पाहणार आहोत नवीन रेसिपी जी तुम्ही घरबसल्या अगदी सहजपणे बनवू शकता आणि त्याचा आस्वाद घेऊ शकता.


सारणसाठी साहित्य

१ कप बारीक रवा, १ कप मैदा, मुटका वळेपर्यंत तुपाचं मोहन, निरस दूध व पाणी घालून भिजत ठेवा. पीठ भिजवून अर्धा तास ठेवा. चटणी ग्राईंडरमध्ये थोडं थोडं पीठ घालून मऊ करुन घ्या.

कृती

एक मोठे नारळ, १ कप साईसकट दूध, दीड ते दोन कप साखर. सर्व एकत्र शिजवून घ्या. घट्ट झाल्यावर वाटल्यास मिक्सरमधून काढा, म्हणजे सारण एकसारखं मोकळं होईल. वेलीदोडे, जायफळपूड, चारोळी इत्यादी घाला. पुर्‍या लाटून घ्या. सारण भरून कड दुधाने चिकटवा. मंद गॅसवर तळा.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा