गोल पोस्ट आरोग्य वयाचा विचार करता रेखाने तातडीने कोरोना टेस्ट करावी: महापौर

वयाचा विचार करता रेखाने तातडीने कोरोना टेस्ट करावी: महापौर

मुंबई, दि. १९ जुलै २०२०: रेखाच्या सेक्युरीटी गार्डला कोरोना झाल्या मुळे रेखाचा बंगला सील करण्यात आला आहे तर रेखाने स्वताला घरातच क्वांरनटाईन केेले आहे. रेखाला कुठलेही लक्षणे नसल्याने त्यांनी कोरोना टेस्ट करण्यास नकार दिला.

याच पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकरा यांनी रेखाने त्यांच्या चाहत्यासांठी आणि त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी सदिच्छा देण्यार्यांसाठी तरी कोरोना चाचणी करुन घ्यावी असे आवाहन केले आहे. रेखा मधे सध्या कोणतेही लक्षणं जरी नसली तरी त्यांच्या वयाच्या मानाने त्यांनी लवकरात लवकर चाचणी करावी असे त्या म्हणल्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version