

बेंगळुरू (कर्नाटक), ४ ऑगस्ट २०२० : केंद्रीय गुन्हे शाखा-बेंगळुरू यांनी मंगळवारी सकाळी हेन्नूर आणि बनासवाडी भागात ३५ ठिकाणी छापे टाकले आणि वैध पासपोर्ट, व्हिसा नसलेल्या ७ परदेशी नागरिकांना अटक केली. छाप्या दरम्यान गुन्हे शाखेने बनावट चलनही जप्त केले असून,सध्या ही कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
तर या सर्व प्रकाराची माहिती संदीप पथ, गुन्हे, बेंगळुरूचे सहआयुक्त पोलिस आयुक्त यांनी सुत्रांना दिली असून पुढील तपास तेथील गुन्हे शाखेचे पोलिस पथक करत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी