गोल पोस्ट आंतरराष्ट्रीय देहविक्रीसाठी चिनी मुलांनी केले पाकिस्तानी मुलींशी लग्न

देहविक्रीसाठी चिनी मुलांनी केले पाकिस्तानी मुलींशी लग्न

चीन : चीन आणि पाकिस्तानचा संबंध किती चांगला आहे हे सगळ्याचं माहित आहे. मात्र याच चीन मधल्या मुलांनी पाकिस्तानच्या ६२९ मुलींना लग्नाचे अमिष दाखवून फसवले असल्याचे समोर आले आहे.
चीनमधील मुलांसोबत लग्न करून चीनमध्ये राहू असे स्वप्न पाहणाऱ्या पाकिस्तानी मुलींना चक्क लग्न केल्यानंतर देह विक्रीच्या व्यवसायात ढकलले जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
चीन मधील ही सर्व मुले पाकिस्तान मधील वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या मुलींशी लग्न करत आणि त्यानंतर चीनमध्ये नेऊन त्यांना देहव्यापारा करीता विकले जात होते. पण आता या सर्व मुलींना पाकिस्तानमध्ये सुखरूप आणले गेले आहे. या प्रकरणाचा तपास पाकिस्तानमधील तपास एजन्सी करीत आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version