गोल पोस्ट राष्ट्रीय दिल्लीत भीषण आगीत ३२ जणांचा मृत्यू

दिल्लीत भीषण आगीत ३२ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दिल्लीतील अनाज मंडी परिसरात आज सकाळी लागलेल्या भीषण आगीत ३२ जणांचा मृत्यू झाला. तर ५० हून अधिक जणांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.
आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाची २७ वाहने घटनास्थळी रवाना करण्यात आली होती. दरम्यान, या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून, मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version