गोल पोस्ट राष्ट्रीय दिल्लीत चार मजली इमारतीला आग

दिल्लीत चार मजली इमारतीला आग

नवी दिल्ली : दिल्ली येथील पिरॅर्गही भागात रविवार (दि.३) चार मजली इमारतीला आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या २८गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या दरम्यान अग्निशामक दलाचे तीन जवान जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न अद्यापही सुरु आहेत.

error: Content is protected !!
Exit mobile version