दिल्लीत आजपासून odd-even प्रणाली लागू

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रदूषणामुळे शवसनाच्या आजारात मोठ्या संख्येने वाढ होऊ लागली आहे. त्यातच केजरीवाल सरकारने odd-even प्रणाली आजपासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
odd-even. प्रणाली म्हणजे सम तारखेला सम क्रमांकाची वाहने तर विषम तारखेला विषम क्रमांकाची वाहने रस्त्यावरून धावतील. ४ नोव्हेंबरपासून१५ नोव्हेंबरपर्यत हा नियम लागू करण्यात आला आहे. रविवार सुट्टीचा दिवस सोडला तर इतर दिवशी सकाळी ८ ते सायंकाळी ८ पर्यंत हा नियम लागू असणार असल्याची माहिती मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिली.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा