॥ ॐ॥
🌞 सुप्रभात 🌞
🌝 आजचे पंचांग 🌚
युगाब्द ५१२२
विक्रम संवत्सर २०७६
शालिवाहन संवत् १९४२
शिव संवत् ३४७
संवत्सर : शार्वरी नाम
श्रावण अमावास्या,भाद्रपद शुक्ल पक्ष प्रतिपदा
नक्षत्र : मघा
ऋतूः वर्षा
सौर ऋतूः वर्षा
आयनः दक्षिनायण
सुर्योदय : सकाळी ०६.२१
सुर्यास्त : सायंकाळी ०७.०३
राहुकाळ : दुपारी १२.४२ ते ०२.१७
सौर श्रावण : २८
वार : बुधवार
१९ ऑगस्ट २०२०
दिन विशेषः-
आज बुधपूजन आहे
अमावास्या समाप्त सकाळी ०८.११
आज श्री बालमुकुंद बालावधूत जयंती आहे
आज जागतिक छायाचित्रण दिन आहे
महालक्ष्मी उत्सव, पेठवडगाव, कोल्हापूर
💐 जन्मदिन 💐
स्वातंत्र्यसैनीक मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर
लेखक चरित्रकार गंगाधर देवराव खानोलकर
लेखक, इतिहासकार व विद्वान हजारीप्रसाद द्विवेदी
९ वे राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा
🛑स्मृतिदिनः-
अभिनेते दिग्दर्शक व निर्माते मास्टर विनायक
शिक्षणतज्ञ, देशभक्त, तत्वज्ञ, लेखक आणि ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक डॉ विनायक विश्वनाथ तथा आप्पासाहेब पेंडसे
रंगभूमी व चित्रपट कलाकार उत्पल दत्त
🚩 आजचा दिवस मंगलमय जावो 🚩
It’s very nice and helpful.
Need to receive such a info in early morning between 05 to 06