डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांचे पुण्यात निधन

पुणे, ९ जानेवारी २०२१: साहित्य विश्वावर एक शोककळा पसरली आहे. २०२१ च्या सुरवातीलाच शिक्षण तज्ञ प्र.चिं. शेजवलकर यांचे निधन झाले आहे. ज्यामुळे साहित्य विश्वाला एक धक्का बसलाय. शेजवलकरांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली आहे. तर सर्व स्तरातून त्यांना श्रद्धांजली अर्पण होत आहे.

लेखक आणि व्यवस्थापनतज्ञ डाॅ.प्र.चिं. शेजवलकरांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. शेजवलकर BMMC मध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि शरद पवार यांचेही प्रोफेसर होते. शेजवलकर वाणिज्य, व्यवस्थापन, अर्थ, बँका, विमा, शिक्षण, साहित्य, अध्यात्म अशा विविध क्षेत्रात सहज वावर होता. पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ते होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वेळी ते उपाध्यक्ष, २०१२ साली अध्यक्ष झाले.

प्र.चिं. शेजवलकरांची पुस्तके…..

आठवणीले माणसं

उद्योजकांची कर्तृत्व गाथा

तुमच्या उज्वल भविष्या साठी

नव्या युगाचे स्पंदने

प्रसाद प्रभाकर

भारताचा आर्थिक विकास

यशस्वी जीवनाचे रहस्य

यशस्वी सुखी जीवन

यशोगाथा

विक्रीय व्यवसाय आणि जाहिरात कलाबाजी

व्यापार संघटन

सहकारी संस्थेची व्यवस्था व चिटीणांसाची कामें

स्वगत

स्वातंत्र्याची २५ वर्ष

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा