गोल पोस्ट राष्ट्रीय द्रासमध्ये दोघांना कंठस्नान

द्रासमध्ये दोघांना कंठस्नान

घुसखोरीच्या वेगवेगळ्या मार्गांची चाचपणी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या 2 दहशतवाद्यांचा भारतीय लष्कराने सिंध खोऱ्यातील गुरेज सेक्टरमध्ये खात्मा केला.
या भागातून जवळपास 6 वर्षांनंतर घुसखोरीचा प्रयत्न झाला. दरम्यान, ग्रेनेड लाँचरसह दहशतवाद्यांनी या भागात केलेली घुसखोरी ही चिंतेची बाब आहे, असे लष्कराचे म्हणणे आहे.
नियंत्रण रेषेच्या सर्वच बाजूने दहशतवाद्यांची घुसखोरी घडवून आणण्याचा पाकिस्तानकडून प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे खोऱ्यातील लोक दहशतीच्या छायेत आहेत.
error: Content is protected !!
Exit mobile version