गोल पोस्ट अर्थ शेयरबाजार दुसऱ्या तिमाही मध्ये येस बँकेला मोठा तोटा

दुसऱ्या तिमाही मध्ये येस बँकेला मोठा तोटा

येस बँकेचे Q2 चे रिपोर्ट आले आहे. येस बँकेला Q2 च्या रिपोर्ट मध्ये मोठा तोटा झाला आहे. हा रिपोर्ट बॉम्बे स्टॉक एक्सचेंज च्या वेबसाईटवर देण्यात आला आहे. Q2 मध्ये एस बंगला लॉस होण्याची शक्यता ही निश्चित होती त्यामुळे रिपोर्ट येण्याच्या आधी काल येस बँकेच्या शेअर्समध्ये ४ रुपयाची घसरण झालेली दिसून येते. रिपोर्ट काल मार्केट बंद झाल्यानंतर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज च्या वेबसाईटवर देण्यात आले. येस बँकेने तेजाब Q2 चा रिपोर्ट मध्ये ६०० करोड रुपया तोटा रिपोर्ट केला आहे. कॉर्पोरेट कर दरात बदल झाल्यामुळे ७०८ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version