एकनाथ खडसे शरद पवारांच्या भेटीला

50

नवी दिल्ली: भाजपमध्ये नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला गेले आहे. अशी चर्चा सध्या राजकारणात रंगू लागल्याने खडसे आता काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.

दिल्लीच्या निवासस्थानी खडसे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. खडसे आज दिल्लीला गेले आहे. त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत त्यांनी प्रभारी भूपेंद्र यादव यांनी देखील भेट घेतली आहे.