‘चितळे बंधूं’चा भावनिक संदेश

7

२२ ऑगस्ट रोजी बप्पाचं आगमन होत आहे. मात्र, यावर्षी कोरोनामुळे गणेश उत्सव देखील साध्या पद्धतीने होणार आहे. दरवर्षी गणेशोत्सव म्हटलं की हर्ष-उल्हास आणि आनंददायी वातावरणा बरोबरच आरती नंतर मिळणारा प्रसाद नक्कीच आठवतो. प्रसाद आणि पेढे म्हटलं की चितळे बंधू हे नाव पहिलं डोळ्यासमोर येतं. या दहा दिवसांमध्ये चितळे बंधू मोदक, पेढे, मिठाई मोठ्या प्रमाणावर ग्राहकांना उपलब्ध करून देत असतात. मात्र, या वर्षी चितळे बंधूंनी एक भावनिक संदेश देखील या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केलाय. तर पाहुयात काय आहे व्हिडिओमध्ये….