नवी दिल्ली, १ मे २०२१: प्रसिद्ध वरिष्ठ पत्रकार रोहित सरदाना यांचा कोरोनामुळं मृत्यू झालाय. गेल्या अनेक वेळेपासून झी न्यूज चे एंकर म्हणून ते कार्य करत होते. तर रोहित सरदाना या दिवसांमध्ये आज तक न्यूज चॅनल मध्ये एंकर च्या रुपात काम करत होते. सुधीर चौधरी यांनी ट्वीट करत लिहिले की….
“अब से थोड़ी पहले जितेंद्र शर्मा का फोन आया। उसने जो कहा सुनकर मेरे हाथ काँपने लगे। हमारे मित्र और सहयोगी रोहित सरदाना की मृत्यु की ख़बर थी। ये वायरस हमारे इतने क़रीब से किसी को उठा ले जाएगा ये कल्पना नहीं की थी। इसके लिए मैं तैयार नहीं था। यह भगवान की नाइंसाफ़ी है…। ॐ शान्ति.”
गेल्या अनेक मोठ्या कालावधी पासून टीव्ही मीडिया चा चेहरा राहिलेले रोहित सरदाना या दिवसांत ‘आज तक’ न्यूज चॅनल वर प्रसारित होत आसलेला शो ‘दंगल’ ची एंकरिंग करत होते. २०१८ मधे रोहित सरदाना यांना गणेश शंकर विद्यार्थी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
वरिष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाईनीं पण रोहित सरदानांच्या मृत्यू ची माहिती दिली.त्यांनी ट्विटर वर श्रद्धांजलि देत म्हटले,”मित्रांनो मोठी दुखद बातमी आली आहे, प्रसिद्ध टीव्ही न्यूज एंकर रोहित सरदानांचे निधन झालं आहे.आज सकाळी त्यांना हार्ट अटैक आला.त्यांच्या कुटुंबाच्या प्रति संवेदना.”
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव











































