“हि” महिला खेळाडू बनणार पाॅर्नस्टार……

ऑस्ट्रेलिया, ३१ डिसेंबर २०२०: आजच्या आधुनिक काळात प्रत्येक व्यक्तीचे काही ना काही स्वप्नं असते. त्या साठी तो नेहमी प्रयत्नशील असतो आणि जर का त्यांनी खऱ्या कष्टाने प्रामाणिकपणे स्वप्न उराशी बाळगून कार्य केले तर मग तो यशाचा शिखरावर जाऊन पोहचतो. पण, इथेच व्यक्तीच्या खऱ्या कसोटीची सुरवात होते. सर्व काही असले तर देखील त्याची इच्छा शक्ती दुसरे काम करण्यास भाग पाडते. अशीच एक घटना एका महिला खेळाडूच्या बाबतीत घडली आहे.

ऑस्ट्रेलियातील महिला टेनिसपटू एंजेलिना ग्रेओवेक आता पाॅर्नस्टार बनणार आहे. कारकिर्द घडविण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. तर देशासाठी खेळणाऱ्या खेळाडूंना स्पोर्टस् असोसिएशन कडून भरगच्च रक्कम दिली जाते. असे आसले तरी एंजेलिनाने पाॅर्न स्टार बनणाचा निर्णय घेतला आहे.
एंजेलिनाची कमाई सध्या ३५०० डाॅलर आहे. तरीही पाॅर्न स्टार बनणाचं तिच्या कडे भलतंच कारण आहे.

तिला लाखो डाॅलर्स कमवायचे आहेत. तिच्या या निर्णयामुळे तिचे चाहते हैराण झाले आहेत. तिने २०१८ पासून टेनिस खेळायला सुरवात केली. आजवर तिने ३७ सामने खेळले, यातील ९ समाने जिंकले. इन्स्टाग्रामवर तिचे १६ हजार चाहते आहेत. तर ॲडल्ट वेबसाईटवर २४ मिलियन सबस्क्राईबर आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा