पंतप्रधानांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण…

13

नवी दिल्ली, १५ ऑगस्ट २०२०: कोरोना विषाणूच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ७४ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकविला. स्वातंत्र्य दिनासाठी चोख बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. कोरोनाबाबतही अनेक खबरदारी घेतली जात आहे.

पंतप्रधानांचे भाषण संपल्यानंतर राष्ट्रीय कॅडेट कोर कॅडेट्स राष्ट्रगीत गातील. सर्व उपस्थितांना त्यांच्या जागी उभे राहून राष्ट्रगीताच्या गाण्यात सहभागी होण्याची विनंती केली जाईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी