पुणे, १० नोव्हेंबर २०२२ : बाजारात सॅमसंग, मोटोरोला, नोकिया, आणि गूगल पिक्सेल फोल्डेबल फोन उपलब्ध असून, आत्ता फोल्डेबल आयफोन बाजारात आलाय. Apple कंपनीनं मोटोरोला आणि सॅमसंगला टक्कर देण्यासाठी फोल्डेबल फोन लाँच केलाय. अॅपलकडून लाँच करण्यात आलेला हा फोन कस्टम मेड अॅपल फोल्डेबल फोन आहे आणि सध्या हा फोन चीनमध्ये लाँच करण्यात आलाय. तसंच हा फोन चीनमधील काही आयफोन चाहत्यांनी फोल्डेबल आयफोन बनवला आहे.
फोल्डेबल iphone खास फीचर्स
iphon 13 चे उर्वरित राहीलेले भाग एकत्र करून बनवण्यात आलेल्या हा फोल्डेबल आयफोन आहे. तसेच या फोल्डेबल iphon मध्ये आयफोन १३ चे फीचर्स देण्यात आलेत.
फोल्डेबल iphone ला 1000mAh बॅटरी आहे, तसेच फोनमधील एक स्पीकर काढून टाकण्यात आलाय. तसेच , वायरलेस चार्जिंग नसून यूएसबी-सी टाईप चार्जिंगची सुविधा देण्यात आलीय आणि मॅगसेफ कंपोनंट काढून टाकण्यात आलेत.
फोल्डेबल आयफोनमध्ये सगळे फीचर्स iPhone 13 चे आहेत. दरम्यान चीनमध्ये लाँच करण्यात आलेल्या फोल्डेबल आयफोनचे कस्टम मेड मॉडेल आहे. तसेच हे मॉडेल बाजारात सध्या चिनी बाजारात उपलब्ध आहे
फोन कधी लॉन्च होईल?
फोल्डेबल आयफोन हे कस्टम मेड मॉडेल आहे त्यामुळं हे सर्वज्ञात आहे. सध्या तरी हा फोल्डेबल आयफोनमध्ये लॉन्च होणार नाही. हा एक प्रोटोटाइप मॉडेल आहे.
प्रोटोटाइप मॉडेल) एक क्रियाकलाप आहे ज्यामध्ये सॉफ्टवेअर अनुप्रयोगांचे प्रोटोटाइप तयार केले जातात. प्रथम प्रोटोटाइप तयार केला जातो नंतर त्या प्रोटोटाइपच्या आधारे अंतिम प्रॉडक्ट तयार केले जाते. वॉटरफॉल मॉडेलमधील कमतरता दूर करण्यासाठी प्रोटोटाइप मॉडेल तयार केला जातो.
न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे