भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग रुग्णालयात दाखल

10

नवी दिल्ली, दि.१० मे २०२०: भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना छातीत दुखत असल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ज्यांनी आपल्या अफाट बुद्धीच्या जोरावर संकटात असणारी अर्थव्यवस्था एका उंचीवर नेऊन ठेवली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय म्हणूनही त्यांना ओळखले जाते. काँग्रेस राष्ट्रवादीची केंद्रात सत्ता असताना ते भारताचे पंतप्रधान होते.

संपूर्ण जगात चांगले अर्थतज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. कारण भारताच्या अर्थव्यवस्थेला संकटातून बाहेर तर काढलेच परंतु एका उंचीवर देखील नेऊन ठेवले होते.