शिवाजीनगर नागरी मंचकडून “ताजी भाजी थेट तुमच्या दारी” उपक्रम

पुणे, दि. ८ मे २०२०: कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरांतर्गत वाहतूक करण्यास बर्याच अडचणी निर्माण झाल्या आहेत. लॉकडाउनचे नियम अतिशय सक्तीने पाळण्याचे आदेश आहेत.

या सर्वांमध्ये नागरिकांना रोज जेवणात लागणाऱ्या भाजीपाला या संदर्भात प्रश्न उभे राहत आहेत. या गोष्टीकडे लक्ष देत, शिवाजीनगर नागरिक मंचाने शेतकऱ्यांकडून ताज्या भाज्या नागरिकांच्या दारी पोहोचवण्यासाठीचा उपक्रम हाती घेतला आहे.
भाजीपाला एक कीट तयार करून त्या कीटमधील सामानांची यादी करून त्याचे मुल्य ठरवून स्वच्छ पॅकिंग च्या स्वरूपात ही कीट रविवारी दि.१० मे पासून रोजी सकाळी ७ ते ११ ह्या वेळेत वितरण करण्यात येणार आहे.

या किटमध्ये एकूण १७ वस्तू असून स्वच्छ पॅकिंग कीट रूपये ३९०/- फक्त या दराने वितरित केले जाणार आहे. यासाठी प्रतिक सातपुते- ९५७९९४७०८६ आणि समीर खरे – ९६५७७१८०९८ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन शिवाजीनगर नागरिक मंच यांनी केले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा