गोल पोस्ट अर्थ शेयरबाजार एचडी एफ सी चा नफा ३९६१ कोटींच्यावर

एचडी एफ सी चा नफा ३९६१ कोटींच्यावर

मुंबई: हाउसिंग डेवलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनने सप्टेंबर तिमाही रिपोर्टमध्ये ३९६१ कोटी रुपयांचा नफा नोंदविला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात ६०.५७ टक्‍क्‍यांची वाढ झालेली दिसून आली आहे. गेल्या वर्षी याच तिमाही निकालात बँकेला २४६७ कोटी रुपयांचा नफा झाला होता. बँकेच्या एकूण व्याज उत्पन्न वार्षिक आधारावर १०.३६ टक्‍क्‍यांपर्यंत वाढ होऊन ते १०४७८.३३ कोटी रुपयांपर्यंत पोचले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version