“तो” आला आणि माझ्या पाठीमागं बोट टाकलं…गायिकेचा धक्कादायक खुलासा…..

मुंबई, २३ नोव्हेंबर २०२०: आये दिन चित्रपट सृष्टी मधे अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. तर प्रसिद्ध काॅमेडीयन भारती आणि तिच्या पती ला ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली आसून १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. नंतर अभिनेत्री मंदनानं स्वताबद्दल घडलेल्या प्रकार सांगून चाहत्यांना धक्का दिला. आता या प्रसिद्ध गायिकाने हि समोर येत आपला सर्वात कडवट अनुभव शेयर केला.

प्रसिद्ध गायिका नेहा भासिन हिनं एक खळबळजनक खुलासा केला आहे. जो तिच्या बरोबर लहानपणी लैंगिकते बद्दलचा आहे. “मी १० वर्षाची होते तेव्हा माझा लैंगिक छळ झाला. मी लहान असताना हरिद्वार येथील एका व्यक्तीने माझ्या पाठीमागून बोट घातले. त्यावेळी मी घाबरून माझ्या आईकडे गेले.”या नंतर नेहाच्या आयुष्यात अणखी एक असा वाईट प्रसंग घडला.

नेहा सांगते “त्या नंतर एका कार्यक्रमात एका व्यक्तीने माझा छातीला स्पर्श केला होता”. त्या घटना आजूनही आठवतात.आता अश्या घटना समाजात आपल्या आजूबाजूला सतत घडत आसतात. पण, हा दहशतवाद्यासारखाच एक प्रकार आहे.असं नेहानं म्हटलं आहे.

नेहा भासिनच्या आधी अभिनेत्री मंदना हिनं निर्माते महेंद्र धारिवाल यांच्यावर आरोप लावले होते. तर त्या आधी अमिर खानच्या मुलीनंही आपला लहानपणी लैंगिक छळ झाल्याचा धक्कादायक खुलासा केला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव