हिमोग्लोबिन वाढण्याचे प्रभावि उपाय

41

हिमोग्लोबीन कमी असणे सध्या सामान्य गोष्ट झाली आहे. धावपळीचे जीवन आणि होणारी दग दग यामुळे खाणे पिणे वेळेवर होत नाही. अशक्त पना चक्कर येणे वगैरे लक्षण असली की हिमोग्लोबीन कमी असण्याची शक्यता आसते. जर तुमचा हिमोग्लोबीन कमी असेल तर तुमच्यासाठी हे काही उपाय.
१) २ चमचे तिळ २ तास पाण्यात भिजवा, पाणि गाळून तिळाचि पेस्ट बनवा. त्यात एक चमचा मध टाकून दोन वेळा घ्या. फार लवकर हिमोग्लोबिन तयार होते.
२) खजूर व दूध एकत्रित घ्यावे. रात्रि दूधात खजूर मिक्स करून ते दूध घ्यावे.
३) पिकलेल्या आंब्याचा गर दूधासोबत घेतल्यास रक्तवाढ होते.
४) जांभूळ व आवळ्याचा रस समप्रमाणात घेउन रोज घेतल्यास त्वरित एच. बी. वाढते.
५) गुळासोबत रोज शेंगदाणे
१,२,३,४,५,६ असे दहा दिवस .. मग उलट्या क्रमाने १०,९,८,७,६, याप्रकारे मनूका रात्रि पाण्यात भिजवून सकाळि खाव्यात. हिमोग्लोबिन मध्ये लक्षणिय वाढ होते.
७) अर्धा कप द्राक्षाच्या रसात एक चमचा मध घालून ते रोज प्यावे.
हिमोग्लोबिन वाढते.
८) पालक सूप, भाजि, करून खाल्यास रक्त वाढते.
९) एक कप डाळिंबाचा रस घेउन त्यात गव्हाच्या दाण्याएवढा चूना घालून रोज घ्यावे. त्वरीत एच. बि. वाढते.
१०) बीट व गाजर यांचा रस समप्रमाणात करून तो रोज एक कप घ्यावा.
११) गूंजा वनस्पति ही फार मोलाचि आहे. रक्तवाढिकरति.
गूंजेचा कोवळा पाला चावून त्याचा रस गिळावा. याने वेगाने हिमोग्लोबिन वाढते.
१२) खारिक, अंजिर, किसमिस, हे रोज खाण्यात असू द्यावे. हे रक्त वाढवतात.
वरिल सर्व उपायांनि शरिरातिल हिमोग्लोबिन वाढते…

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा