कशी थांबवाल कोरोना’ची कॉलर ट्यून…

8

पुणे, ३१ ऑगस्ट २०२०: सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असला तरी देखील आता लोकांनी देखील पहिल्यासारखं कोरोनाला घाबरणे सोडून दिले आहे. आता कोरोनाचं नाव काढायला देखील लोक कंटाळले आहेत. त्यातच तुमच्या फोनवर वाजत असणारी ही कॉलर ट्यून तर डोकेदुखीच ठरली आहे.

एखाद्याला फोन लावल्यास कोरोना विषयी सूचना सुरू होतात आणि सातत्याने ते ऐकून ऐकून आता लोक देखील कंटाळले आहेत. जर तुम्ही देखील या गोष्टीला कंटाळला असाल आणि तुमच्या फोन वर सुरू असलेली ही कॉलर ट्यून बंद करायची असेल तर ते पुढील प्रमाणे बंद करता येईल.

जिओ वापरकर्त्यांसाठी: STOP 155223 (SMS)

एअरटेल वापरकर्त्यांसाठी: *646*224# (Dial and Press 1)

बीएसएनएल वापरकर्त्यांसाठी: UNSUB 56700 or 56799 (SMS)

आयडिया वापरकर्त्यांसाठी: STOP 155223 (SMS or Call)

वोडाफोन वापरकर्त्यांसाठी: CANCT 144 (SMS)

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा