गोल पोस्ट अर्थ आयडीबीआय ला ३,४५९ कोटींचा तोटा

आयडीबीआय ला ३,४५९ कोटींचा तोटा

मुंबई: खाजगी क्षेत्रातील बँक असलेल्या आयडीबीआय बँकेला दुसऱ्या तिमाही निकालांमध्ये ३,४५९ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत आयडीबीआय ला यात घट झाली आहे. गेल्यावर्षी दुसऱ्या तिमाही निकालामध्ये ३,६०२.४९ कोटी रुपयांचा तोटा नोंदविला होता. निव्वळ व्याजातून मिळणारे उत्पन्न आणि इतर उत्पन्न यात चांगली वाढ झाल्यामुळे आयडीबीआय बँकेच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version