गोल पोस्ट राष्ट्रीय भारतीय वायुसेनेच्या (आयएएफ) चित्ता हेलिकॉप्टरचे महामार्गावर इमर्जन्सी लैंडिंग

भारतीय वायुसेनेच्या (आयएएफ) चित्ता हेलिकॉप्टरचे महामार्गावर इमर्जन्सी लैंडिंग

सोनीपत, २६ जून २०२० : भारतीय वायुसेनेच्या (आयएएफ) चित्ता हेलिकॉप्टरने आज पूर्वी हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यात महामार्गावर आपत्कालीन लँडिंग केली. अधिक तपशील प्रतीक्षेत आहे.

एप्रिल महिन्यात IAF च्या चिता हेलिकॉप्टरला काही तांत्रिक बिघाडामुळे तात्काळ लैडिंग करावे लागले होते . चिता हेलिकॉप्टर हे एक उच्च दर्जाचे हेलिकॉप्टर असून याचा वापर मोठ्याप्रमाणात बिकट परिस्थितीत केला जातो .

हे हेलिकॉप्टर वैविध्यपूर्ण असून याचा वापर वेगवेगळ्या परिस्थितीत व ठिकाणी केला जातो .

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version