पंधरा विशेष रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक भारतीय रेल्वेकडून जाहीर

नवी दिल्ली, दि. १२ मे २०२०: केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने आरोग्य आणि गृह मंत्रालयाशी सल्लामसलत करुन प्रवासी सेवा अंशतः सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, आज म्हणजेच १२ मे २०२० पासून टप्याटप्याने गाड्या सोडल्या जाणार आहेत. या गाड्यांसाठीचे आरक्षण केवळ आय आर सी टी सी च्या अधिकृत संकेतस्थळावरच विक्रीसाठी उपलब्ध असून, कन्फर्म ऑनलाईन तिकीट असणाऱ्या व्यक्तीनांच रेल्वे स्थानकावर प्रवेश दिला जाणार आहे.

या विशेष १५ गाड्यांच्या फेऱ्या (एकून ३० फेऱ्या) आजपासून सुरु होणार असून त्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा