सांगलीच्या आयर्विनपुलाला काल ९१ वर्ष पूर्ण

सांगली, १९ नोव्हेंबर २०२० : सांगलीच्या ब्रिटीशकालीन आयर्विनपुलाला काल ९१ वर्ष पूर्ण झाली. कोरोना योध्यांच्याहस्ते दीपप्रज्वलनं करुन पुलाचा वाढदिवस सांगलीकरांनी साजरा केला. अनेक ऐतिहासिकघटनांचा साक्षीदार असलेला हा पूल १९२९ साली १८ नोव्हेबरला लोकसेवेत दाखल झाला.

सावित्री नदीवरचा पूलकोसळल्यानंतर सांगलीतल्या आयर्विन पुलावरची जड वाहतूक बंद करण्यात आल्यानं हा पूल शंभरी गाठेल अशी सदिच्छा उपस्थितांनी यावेळी व्यक्त केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा