तुमचा बाॅयफ्रेंड व्हर्जिन आहे का ?? कसे ओळखाल, त्यासाठी वाचा नक्की…..

पुणे, ८ डिसेंबर २०२०: व्हर्जिनिटी हा विषय आला तर हमखास पणे मुलींना टार्गेट केलं जातं. कारण, मुलींच्या बाबतीत व्हर्जिनिटी लुज झाल्यानंतर पटकन समजतं आणि या कारणांमुळं अनेक नाती देखील खराब होतात. पण, मुलांकडं मात्र या बाबतीत मुलींप्रमाणं पाहीलं जात नाही. मात्र, आज आपण मुलांच्या कौमार्य बद्दलच बोलणार आहोत. जर एखाद्या मुलीला एक गोष्ट जाणून घ्यायची आसेल म्हणजेच तिचा नवरा किंवा बॉयफ्रेंड वर्जिन आहे की नाही ते या लक्षणावरून ओळखू शकतात.

मुलांना देखील आपल्या कौमार्य बद्दल नेहमीच शंका वाटत आसते. पण, तसं पाहीलं तर मुलं हे मुलींच्या आधी आपलं कौमार्य गमावून बसतात आणि या बद्दल माहिती देखील सहजासहजी लागत नाही. पण, जर एखाद्या मुलीला आपल्या प्रियकर आणि नवऱ्याच्या कौमार्य बद्दल जाणून घ्यायचं आसेल तर या कारणांवरून खात्री करून घेऊ शकतात की ते व्हर्जिन आहेत की नाही. तशी ही कारणं पुर्णपणे ठोस नाहीत पण, एक प्रकारे त्याचा अनुमान तुम्हाला लावता येतो.

अशी आहेत लक्षणं

मुलाचा हावभाव पाहून अंदाज लावू शकता किंवा मुलगा लाजत आसंल किंवा बोलताना तुमच्या नजरेंना नजरे लावण्या पासून लपत आसंल म्हणजे तो वर्जिनच आहे.

जर तुम्ही तुमच्या बाॅयफ्रेंड ला डेट वर घेऊन जाण्यासाठी बोलता आणि तो आश्चर्य चकीत होऊन जरा घाबरतो आणि कावराबावरा होतो. म्हणजेच त्यानं या आधी कुठल्याही मुली बरोबर संबंध बनवले नाहीत.

जेव्हा तुम्ही अंतरंग संबंध बनवण्यासाठी इच्छुक आसता तेव्हा त्याचा आवाजात एक प्रकारे थरथरला जातो, तो कापतो. काही वर्जिन पुरूषांना किंवा मुलांना महिला पहिल्यांदा सेक्स साठी विचरतात तेव्हा त्यांचे अश्रू सुद्धा निघतात. यावरून ते वर्जिन आसल्याचं समजतं.

जेव्हा तुम्ही बेडरूम मध्ये आसता तेव्हा आपल्या बाॅयफ्रेंड च्या हालचाली वरूनच तुम्हाला समजते की तो वर्जिन आहे की नाही. जो वर्जिन नसतो अनुभवी आसतो तो पुर्ण आत्मविश्वास आणि दक्षतेनं आपलं काम पुर्ण करतो. मात्र, ज्याला याचा अनुभव नसतो तो कुठून सुरवात करू? हा विचार करत आसतो आणि थोडा घाबरलेला व नर्वस ही असतो. जो वर्जिन आसेल त्याला जेव्हा तुम्ही बेडवर घेऊन जाल तेव्हा तो तुमच्या शरीराला असं बघंल जसं की त्यानं आयुष्यात कधी वस्त्रहीन अंग पाहीलं नसंल.

काही मुलं किंवा पुरूष हे मुद्दाम मुलींना धडकतात किंवा सारखं त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आसतात आणि हे सर्व करत असताना त्यांना कोणत्याही प्रकारची लाज वाटत नाही. या उलट ते अश्या क्षणांनाचा आनंद घेत असतात अशी मुलांनी आपलं कौमार्य कधीच घालवललं आसतौ.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा