गोल पोस्ट गुन्हा कमलेश तिवारी हत्या प्रकरण : चौथ्या आरोपीला अटक

कमलेश तिवारी हत्या प्रकरण : चौथ्या आरोपीला अटक

नागपूर: कमलेश तिवारी हत्येप्रकरणी आणखी एका संशयिताच्या सहभागासंदर्भात नागपूर युनिटच्या एटीएसला
माहिती मिळाल्यानंतर हार्डवेअर दुकानाचा मालक सय्यद असीम अली याला अटक करण्यात आली. चौथ्या
आरोपीचे नाव सय्यद असीम अली असे असून त्याला महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस)
नागपूर येथून अटक केली.
कमलेश तिवारी हत्येप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिस, उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथक आणि गुजरात
पोलिसांनी रशिद, मोहसिन आणि फैजान या तिन्ही आरोपींना सुरत येथून ताब्यात घेतल्यानंतर दोन
दिवसानंतर ह्या चौथ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version