क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

पुणे-हाडपसर: अपेक्षित मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून सावित्रीमाई यांच्या विचारांचा वारसा चालवता येईल-समीर तुपे क्रांतिजोती सावित्रीमाई फुले यांच्या १८९ व्या जयंतीनिमित्त

गांधी चौक, हडपसर नगरसेविका उज्वलताई जंगले, समाजसेविका मंगल तोडकर, विनिता थोरात, निता भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. हडपसर गाव येथे क्रांतिजोती सावित्रीमाई यांचे स्मारक करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
नगरसेवक मारुती तुपे, सुनील बनकर, समीर तुपे, विजय देशमुख, विलास शेलार, विक्रम आल्हाट, सुभाष जंगले,विठ्ठल सातव, विशाल तोडकर, सोमनाथ गायकवाड,विशाल बोरावके, राजू ओरसे, रतन हिंगणे,संजय शेवते, महेश टेळे, विवेक तुपे, आदिनाथ मोरे, गणेश ताम्हाणे, अनिल धायगुडे, भागूजी शिखरे,अजय शिंदे, अर्जुन घोडके, माणिक चोरमले, महादेव वाघमोडे, दिलीप भुजबळ, बाबा गोंधळे, चंद्रकांत टिळेकर, उल्हास वाडेकर,बाबू नामबीयर, अमित गायकवाड, संजय सपकाळ, गौरव गायकवाड, दया राऊत, मोहन चिंचकर, विकास रासकर, विनायक झगडे, विशाल बोरावके, राजेंद्र नेवसे,योगेश गोंधळे, शंकर डफळ रणजित चव्हाण, भाऊ कोरे, पांडुरंग अडसूळ, जयप्रकाश जाधव, योगेश गायकवाड, प्रवीण ताथोड, विनोद करपे, संजय सातव, मोहन बलाई, हनुमंत पांढरे, तानाजी हिंगमरे, छाबाजी येवले
मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. प्रास्ताविक मुकेश वाडकर यांनी केले, महेंद्र बनकर यांनी आभार मानले. कै. अर्जुन बनकर स्मृती प्रतिष्ठाण, जनगर्जना मंच, सत्यशोधक गेनूजी सातव प्रतिष्ठाण, इंदूबाई वाडकर स्मृती प्रतिष्ठान या संस्थांनी आयोजन केले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा